Chakankar On Darekar's Statement : दरेकरांच्या वक्तव्यावर रूपाली चाकणकर भडकल्या | Sarkarnama

3 years ago

Chakankar On Darekar's Statement : दरेकरांच्या वक्तव्यावर रूपाली चाकणकर भडकल्या

राष्ट्रवादी काॅंग्रेसला (NCP) रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष अशी टीका केल्याबद्दल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांच्यावर राष्ट्रवादीने टीका केली असून दरेकर (Pravin Darekar) यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांचे गाल लाल करण्यात येतील, असा इशारा प्रदेश महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिला आहे.

#rupalichakankar #Pravindarekar #NCP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...