Jalgaon : पेपर बाजी करून पक्षाला वेठीस धरू नका; अजितदादांची कार्यकर्त्यांना तंबी | Sarkarnama

3 years ago
1

Jalgaon : पेपर बाजी करून पक्षाला वेठीस धरू नका; अजितदादांची कार्यकर्त्यांना तंबी

Jalgaon : पक्ष कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठा असतो, त्या मुळे पक्ष आदेश देईल तो मनलाच पाहिजे. उगाच राजीनामे देवून पेपर बाजी करून पक्षाला वेठीस धरू नका, अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना दिली.

#AjitPawar #jalgaon

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...