Nagpur : बोलल्याप्रमाणे आता मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही | Sarkarnama

3 years ago

Nagpur : बोलल्याप्रमाणे आता मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही

Nagpur : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे अखेर ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आम्ही आधीच बोलल्याप्रमाणे आता सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यांवर फिरू देणार नाही. ओबीसी जनता निवडणूक प्रक्रियेतून सरकारला धडा शिकविणार आहे.

व्हिडिओ : अतुल मेहेरे

#ChandrashekharBawankule #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...