फडणवीस म्हणाले, 'हा' प्रश्न मुख्यमंत्र्यांनाच विचारा...| Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

फडणवीस म्हणाले, 'हा' प्रश्न मुख्यमंत्र्यांनाच विचारा...
महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी संदर्भातला प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. कारण कुंभकोणी यांना मुख्यमंत्र्यांनी नेमले आहे. ते मागील सरकारचे कंटिन्यू झालेले अॅडव्होकेट जनरल नाहीत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्या अधिकारात नेमले आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
#DevendraFadnavis #CM #Maharashtra #ashutoshkumbhakoni

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...