Mumbai : पेट्रोल-डिझेल जीसएटीत आणण्यास विरोध | Fuel | GST | Ajit Pawar | Sarkarnama

3 years ago
1

Mumbai : पेट्रोल-डिझेल जीसएटीत आणण्यास विरोध

Mumbai : इंधनाचे (fuel) दर कमी करण्यासाठी त्यांचा समावेश जीएसटीमध्ये (GST) करण्यााची चर्चा सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र यास विरोध दर्शवला आहे. राज्याचे अधिकार कायम ठेवण्याची मागणी आपण अर्थमंत्र्यांच्या परिषदेत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

#fuel #GST #AjitPawar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...