Aurangabad : रावसाहेब... मी तुमच्यासोबत : उद्धव ठाकरे | Uddhav Thackeray | Aurangabad | Sarkarnama

2 years ago
1

Aurangabad : रावसाहेब... मी तुमच्यासोबत : उद्धव ठाकरे

Aurangabad : ‘अपेक्षांशिवाय आयुष्य असूच शकत नाही. रावसाहेब मी सगळ्यासमोर तुम्हाला शब्द देतो. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी (Mumbai-Nagpur Bullet Train) पुढाकार घेणार असाल तर हे सरकार तुमच्यासोबत प्रत्येक पावलावर मजुबतीने उभा राहणार आहे. आमची अशी इच्छा आहे की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनपेक्षा आमच्या राज्याची राजधानी आणि उपराजधानीस जोडणारा महामार्ग होणार असेल तर आज मी तुम्हाला शब्द दिला, तुम्ही प्रेझेंटेशन नाही दिले तरी चालेल; पण मी तुमच्या सोबत आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना या दोन्ही शहराला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

#UddhavThackeray #RaosahebDanve #aurangabad

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...