Nagpur : बबनराव तायवाडे यांचा मागासवर्ग आयोगाचा सदस्यत्वाचा राजीनामा | Nagpur | Sarkarnama

3 years ago
1

Nagpur : बबनराव तायवाडे यांचा मागासवर्ग आयोगाचा सदस्यत्वाचा राजीनामा

Nagpur : राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taywade) यांनी आज त्यांच्या सदस्यपदाचा राजीनामा महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे पाठविला आहे. नागपुर (Nagpur) प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज त्यांनी ही माहिती दिली. तायवाडे यांनी सांगितले की,
ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याने त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.

#DrBabanraoTaywade #BhagatSinghKoshyari #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...