MLA Vikas Thakre | नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांवर गुन्हा दाखल करा... | Nagpur | Sarkarnama

3 years ago
1

MLA Vikas Thakre : नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांवर गुन्हा दाखल करा...
नागपूर : नागपूर महानगरपालिका राज्य सरकारकडून निधी घेत आहे आणि नागरिकांकडून करसुद्धा घेत आहे. ही चक्क फसवणूक आहे, असे म्हणत काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
#Nagpur #Congress #MLA #VikasThakre #Commissioner #NagpurMahapalika

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...