Premium Only Content

Success Password | विश्वास ठाकूर | Sarkarnama |
विश्वास ठाकूर, नाशिक मधील सहकार क्षेत्रातील आघाडीचे नाव. विश्वास ठाकूर लेखक आहेत, विश्वास ठाकूर उद्योजक आहेत आणि विश्वास ठाकूर उत्तम संघटक आहेत. देशातल्या सर्वोत्कृष्ट संघटन करणार्या व्यक्तींमध्ये विश्वास ठाकूर यांचे नाव घेतले जाते. त्यांची 'विश्वास' नावाची बँक आज सगळीकडे प्रचलित आहे. ग्रामीण भागांमध्ये त्यांचे असलेले नेटवर्क, शहरांमध्ये उद्योगाच्या अनुषंगाने त्यांनी उभे केलेले नेटवर्क, नाशिक, महाराष्ट्र आणि थेट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातुन त्यांनी उभे केलेले काम, ही सगळी कामं नोंद घेण्यासारखी आहेत. एक माणूस कुठलीही पार्श्वभूमी नसताना काहीतरी वेगळे आणि मोठे निर्माण करतो हा एक इतिहास आहे. सकाळचे संपादक sandipk काळे sandipkale यांच्या 'सक्सेस पासवर्ड' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विश्वास ठाकूर यांचा वेगळा इतिहास आपल्या पुढे येतोय. चला पाहूया 'सक्सेस पासवर्ड'.
#sandipkale #sandipkalesakal #vishvasthakur #SUCCESSPASSWORD #successpassword
#saam #sakal #sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
-
LIVE
EXPBLESS
2 hours agoServers Finally Back Up!! FORTNITE LIVE WITH THE HOMIES
314 watching -
1:51:47
Steve-O's Wild Ride! Podcast
2 days ago $2.90 earnedBryan Johnson Helps Steve-O Rebuild His Body After Decades Of Abuse
17.5K5 -
LIVE
Jewels Jones Live ®
2 days agoTRUMP’S AGENDA ADVANCES | A Political Rendezvous - Ep. 116
2,841 watching -
LIVE
MrFox1212
1 hour agoApex Ranked Solo Queue Experience
121 watching -
LIVE
MuRG
2 hours agoKOMPETE
116 watching -
LIVE
JdaDelete
2 hours agoShenmue - Sega Saturday
54 watching -
LIVE
Dark Side of the Acorn
2 hours agoLets do some Farmin :)
86 watching -
LIVE
Streamstorian
2 hours agoRPG Saturday | Chrono Trigger!
184 watching -
LIVE
ttvglamourx
2 hours agoSURPRISE SATURDAY STREAM !DISCORD
91 watching -
LIVE
RaikenNight
3 hours ago $3.09 earnedLets Get Our Hunt On!! Then We Build Some Warhammer Minis
156 watching