Aurangabad : औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युती नाही | Aurangabad | Sarkarnama

2 years ago
1

Aurangabad : औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युती नाही

Aurangabad : औरंगाबाद महापालिकेत आता शिवसेना-भाजप (Shivsena-BJP) युती शक्य नाही भाजप 115 जागांवर स्वबळावर लढेल असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी सांगितले आज मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थान गणपती येथे गणरायाचे विसर्जन करण्यात आले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तसेच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सुद्धा युतीवर भाष्य केले.

(व्हिडिओ : सचिन माने)

#bhagwatkarad #chandrakantkhaire #shivsena #BJP #aurangabad

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...