Karmala (Solapur) : करमाळा पोलिस ठाण्यात मनोहर भोसलेचा मुक्काम | Manoharmama Bhosale | Sarkarnama

3 years ago
10

Karmala (Solapur) : करमाळा पोलिस ठाण्यात मनोहर भोसलेचा मुक्काम

Karmala (Solapur) : उंदरगाव (ता. करमाळा) येथील मनोहरमामा भोसले (Manoharmama Bhosale) याच्यावर करमाळा पोलिस बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्हात हवा असलेला संशयित आरोपी मनोहर भोसले यास करमाळ्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी बारामती न्यायालयात बाजू मांडून ताब्यात घेतले. करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर भोसले यास करमाळ्यातील तुरुगांत ठेवले आहे.

#manoharmamabhosale #karmala #Solapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...