Raigad : "शरद पवार आमचे नेते नाहीत", अनंत गिते | Anant Geete | Sharad Pawar | Raigad | Sarkarnama

3 years ago
1

Raigad : "शरद पवार आमचे नेते नाहीत", अनंत गिते

Raigad : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म मुळातच खंजीर खुपसून झाला आहे. दोन्ही काँग्रेस असूनही एकमेकांचे तोंड पाहत नाहीत, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना (ShivSena) नेते अनंत गीते (Anant Geete) यांनी श्रीवर्धन येथील एका कार्यक्रमात केले.

#AnantGeete #SharadPawar #raigad

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...