Sudhir Mungantiwar Interview: शिवसेना फिरसे लौट आयेगी : मुनगंटिवारांना आहे विश्वास| Sarkarnama |

3 years ago
1

महाविकास आघाडीसोबत शिवसेनेचा कोणताही नेता सुखी नाही. एकटे संजय राऊत खूष आहेत. त्यामुळे आज ना उद्या शिवसेना पुन्हा भाजपसोबत येईल, असा विश्वास भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटिवार(Sudhir Mungantiwar) यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केला.
#SudhirMungantiwar #ExclusiveInterview #SakalMedia #Sarkarnama #SAAMTV
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...