Pune: भाजप आमदार सुनील कांबळेंची महिला अधिकाऱ्याला शिविगाळ | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

पुणे : पुण्यातील भाजपचे केन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाेच्च भाषेत शिवीगाळ केली आहे.
#sunilkamble #punenews #puneliveupdates #puneupdates #sunilkambleviralaudioclip #sunilkamble #sunilkambleviralclip

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...