'पुरंदरची खुमखुमी मी महापालिका निवडणुकीत दाखवून देतो' | Vijay Shivtare | Politics | Sarkarnama

3 years ago
1

'पुरंदरची खुमखुमी मी महापालिका निवडणुकीत दाखवून देतो' | Vijay Shivtare | Politics | Sarkarnama
मी पार्थ पवारांच्याविरोधात मावळमध्ये प्रचार केला, तर मला खुलं आव्हान देऊन पडलं असलं तरी मनपा निवडणुकीमध्ये मी सर्व प्रयत्न करणार आहे, असं माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सांगत पुणे महापालिकेत एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुरंदरची खुमखुमी मी महापालिकेत दाखवून देऊ इच्छितो, अस म्हणत त्यांनी थेट पालकमंत्री अजित पवार यांनाच आव्हान दिले.
#shivsena #vijayshivtare #Pune #Politics #Purandhar #PMC

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...