City Co-operative Bank fraud | 'माजी खासदार Anandrao Adsul यांनी सिटी बॅंक लूटून खाल्ली'| Sarkarnama

3 years ago

City Co-operative Bank fraud | 'माजी खासदार Anandrao Adsul यांनी सिटी बॅंक लूटून खाल्ली'| Sarkarnama
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बॅंक गैरव्यहार प्रकरणी ईडीने कारवाई सुरू केली आहे. त्याचे राजकीय पडसाद उमटत असून अडसूळ यांचे राजकीय विरोधक आमदार रवी राणा यांनी त्यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.
#Shivsena #AnandraoAdsul #Ravirana #MLA #Politics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...