Akola news | नाना पटोलेच्या नेतृत्वात निघाली भारत बंद रॅली | Nana Patole | Politics | Sarkarnama

3 years ago

Akola news | नाना पटोलेच्या नेतृत्वात निघाली भारत बंद रॅली | Nana Patole | Politics | Sarkarnama
अकोला : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात आज अकोला शहरामध्ये भारत बंद रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. मोटरसायकलने काँग्रेसचे जिल्हा मुख्यालय स्वराज्य भवन येथून रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य बाजारपेठेत रॅलीने व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.
#Akola #Nanapatole #Bharatband #Congress #Rally

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...