Ashish Shelar : "वरळी आणि कलानगर सोडूनही मुंबई आहे, हे सेनेला माहीत आहे का" | Mumbai | Sarkarnama

4 years ago

Ashish Shelar : "वरळी आणि कलानगर सोडूनही मुंबई आहे, हे सेनेला माहीत आहे का"

मुंबईसह राज्यभरातील रस्त्यावर खड्डे पडल्याने उच्च न्यायालयाने राज्यसरकारला फटकारले. या मुद्द्यावरुन आता भाजपनेही आक्रमक पवित्रा घेत मुबंई महापालिकेवर टीकेचा आसूड ओढला आहे.

#AshishShelar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...