#BJP #MLA #AmeetSatam | मुंबईची तुंबई का झाली? | Politics | Mumbai | Shivsena | Sarkarnama

3 years ago
1

#BJP #MLA #AmeetSatam | मुंबईची तुंबई का झाली?
भाजप आमदार अमित साटम यांनी सांगितले कारण. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत नालेसफाईसाठी हजारो कोटी रुपये खर्च होऊनही एका पावसात रस्ते तुंबतात. त्यावरून भाजपचे आमदार अमित साटम यांनी सेनेवर टीका केली आहे.
#AmeetSatam #BJP #Mumbai #Shivsena #BMC #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...