Akola : ईडीची पुडी बांधून खिशात ठेऊ... | Kishor Tiwari | Akola | Sarkarnama

4 years ago
1

Akola : ईडीची पुडी बांधून खिशात ठेऊ...

Akola : अशा ईडीच्या नोटीसला आम्ही घाबरत नाही. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा हैदोस सुरू आहे. ही एक नौटंकी आहे. आजपर्यंत फक्त शिवसेनेचे नेते त्यांना दिसत आहेत. जे जे भाजपच्या विरोधात बोलत आहेत, त्यांना नोटीस देण्याचे काम सुरू आहे. भाजपचा कोणी नेता त्यांना दिसत नाही का, असा सवाल स्व. वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी केला.

#KishorTiwari #KiritSomaiya #Akola

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...