Nagpur : हे केवळ एका गावाचे पालकमंत्री... | Chandrashekhar Bawanakule | Nitin Raut | Sarkarnama

3 years ago
1

Nagpur : हे केवळ एका गावाचे पालकमंत्री...

Nagpur : सततचा पाऊस आणि पुरपरिस्थितीमुळे नागपूर जिल्ह्यासह विदर्भ आणि मराठवाड्यात हाहाकार उडाला आहे. पण सरकार असंवेदनशील झाले आहे. नागपुरचे पालकमंत्री तर केवळ एका गावापुरते राहिलेले आहे. जिल्ह्याचे त्यांना काहीचे देणेघेणे दिसत नाही, असे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) नितीन राऊत (Nitin Raut) यांचे नाव न घेता म्हणाले.

#ChandrashekharBawankule #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...