Rupali Chakankar : चित्रा वाघ यांनी तब्येतीची काळजी घ्यावी | Chitra Wagh | Sarkarnama

3 years ago
1

Rupali Chakankar : चित्रा वाघ यांनी तब्येतीची काळजी घ्यावी

स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना गुन्हा पाठिशी घालणाऱ्यांना दर मिनिटाला खोटं बोलावं लागतंय, एकाच वेळी वेगवेगळी कारणं सांगावी लागतात...हि "मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरची "ची लक्षणं आहेत.हा आजार अतिशय भयानक आहे, चित्रा वाघने (Chitra Wagh) वेळीच तपासणी करून तब्येतीची काळजी घ्यावी.

#rupalichakankar #Chitrawagh

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...