Buldana : आक्रमक तुपकर म्हणाले, 'त्यांच्या' कानाखाली वाजवा... | Ravikant Tupkar | Sarkarnama

2 years ago
1

Buldana : आक्रमक तुपकर म्हणाले, 'त्यांच्या' कानाखाली वाजवा...

Buldana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी वाशीम (Washim) जिल्हा दौऱ्यावर असतांना पदाधिकारी मेळाव्यात तसेच प्रसार माध्यमांसमोर बोलताना 'गावात वीज कापायला आलेल्या कर्मचाऱ्यांना आधी समजावून सांगा आणि नाही ऐकले तर त्यांच्या कानाखाली वाजवा' असे आक्रमक विधान केले होते. दरम्यान त्यांच्या या विधानामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला असून नाशिकमध्ये तुपकरांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

#RavikantTupkar #Buldana #washim

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...