Mumbai : भगतसिंग कोश्यारी हे भाजपचेच नेते | Nawab Malik | Bhagat Singh Koshyari | Mumbai| Sarkarnama

2 years ago
1

Mumbai : भगतसिंग कोश्यारी हे भाजपचेच नेते

Mumbai : ''भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही, कारण राज्यपालभवन हे आता राजकीय अड्डा झालाय, '' असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर नवाब मलिकांनी (Nawab Malik) गंभीर आरोप केले आहेत.

#NawabMalik #BhagatSinghKoshyari #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...