Mumbai : मुख्यमंत्र्यांचं वाक्य सुळेंनी केलेल्या 'सेल्फी विथ खड्डे' आंदोलनासारखं | Sarkarnama

4 years ago
1

Mumbai : मुख्यमंत्र्यांचं वाक्य सुळेंनी केलेल्या 'सेल्फी विथ खड्डे' आंदोलनासारखं

Mumbai : मुंबईतील खड्डे बुजवण्याच्या कामात हयगय किंवा गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. यावरुन भाजपा नेते, आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला आहे.

#AshishShelar #UddhavThackeray #SupriyaSule #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...