#MarathiLanguage |“मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे”| BJP MLA AMIT SATAM | Sarkarnama

3 years ago

#MarathiLanguage |“मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे”| BJP MLA AMIT SATAM | Sarkarnama
मुंबई : भाजप आमदार अमित साटम (BJP MLA AMIT SATAM) यांनी मुंबईतील मराठी शाळाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. गेल्या तीस वर्षात मुंबईतील मराठी माणूसच मुंबईच्या बाहेर फेकला गेला. हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे गेल्या दहावर्षात मराठी शाळांची संख्या आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या निम्म्याहून कमी झाली आहे,याला योगायोगच म्हणावा की मराठीचं नशिब ? असा प्रश्न साटम यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
#Marathi #MLA #CM #UddhavThackeray #Maharashtra #Mumbai #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...