Solapur Gramin Police : डॉक्टरचे अपहरण करून एक कोटीची खंडणी मागणारी टोळी गजाआड | Sarkarnama

3 years ago

Solapur Gramin Police : डॉक्टरचे अपहरण करून एक कोटीची खंडणी मागणारी टोळी गजाआड
सोलापूर : सोलापूरातील (Solapur) एका डॉक्टरचे अपहरण करुन त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीला सोलापूर ग्रामीण पोलीसांनी (Solapur Gramin Police) अटक केली आहे. डॉ.अनिल कुलकर्णी (Dr. Anil Kulkarni) असे या डॉक्टरचे नाव आहे.
#Solapur #SolapurGraminPolice #ransom #Crime #Maharashtra #doctor

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...