Premium Only Content

Amol Mitkari | ‘दादां’पेक्षा नाना मोठे असूच शकत नाही... | Nana Patole | Politics | Akola |Sarkarnama
Amol Mitkari | ‘दादां’पेक्षा नाना मोठे असूच शकत नाही...
अकोला (Akola) - नाना पटोले महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत, ओबीसीचे नेते आहेत. ‘दादापेक्षा नाना मोठा’, हे त्यांनी कोणत्या अर्थाने म्हटले, ते मला कळले नाही. येथील तरुणवर्ग मलासुद्धा आदराने दादा म्हणतो. माझ्यापेक्षा नाना निश्चितच मोठे आहेत. पण दुसऱ्या कुठल्या ‘दादां’पेक्षा ते मोठे असू शकत नाहीत, हे त्यांना आणि त्यांच्या पक्षालासुद्धा चांगल्या पद्धतीने माहिती आहे. कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ, हे निवडणुकीच्या निकालांनंतरच कळणार आहे, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. (व्हिडिओ - जयेश गावंडे)
#AmolMitkari #NanaPatole #Akola #Politics #Nana #Dada #Congress #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
-
16:51
T-SPLY
6 hours agoWorcester Councilwoman Charged with Assaulting Officers Exposed NEW Footage!
8.34K11 -
LIVE
AlaskanBallistics
2 hours ago $3.19 earnedI Love this Gun Podcast #41
572 watching -
LIVE
SpartakusLIVE
4 hours agoVerdansk EASTER EGG, Specialist ALL NIGHT || Duos w/ @GloryJean followed by Quads w/ The Boys
268 watching -
Joker Effect
2 hours agoReviewing the Rumble Gaming community and ambassadors. Also playing some games!
6.9K2 -
LIVE
Amish Zaku
2 hours agoVariety Stream- ProtoTyping 3d print stuff-Music-Games-Chill
168 watching -
1:05:31
Athlete & Artist Show
5 hours ago $0.98 earnedStanley Cup WATCH PARTY
13.4K -
2:59:03
MissesMaam
3 hours agoSpicy Friday with Mally_Mouse!! 💚✨
4.49K1 -
2:42:24
Mally_Mouse
4 hours agoSpicy Saturday!! - Let's Play: REPO
6.13K1 -
Cripiechuccles
3 hours ago😁💚💙FRIEDAYY WITH CRIPIE💚💙RUMLUV ACTIVATE👌
3.78K1 -
1:28:11
JustPearlyThings
4 hours agoModern Women’s Addictions Are Worse Than a High Body Count (Call-in Show) | Pearl Daily
17.8K5