Aryan Khan drugs case : ड्रग्स प्रकरणी आर्यन खानबाबत अजितदादा म्हणाले | Ajit pawar | Sarkarnama

3 years ago
2

Aryan Khan drugs case : ड्रग्स प्रकरणी आर्यन खानबाबत अजितदादा म्हणाले | Ajit pawar | Sarkarnama
सातारा : गोवा क्रूज ड्रग्स पार्टी संदर्भात 'किंग खान' शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स ब्युरोने अटक केली आहे. एनसीबीकडून आर्यन खानची चौकशी सुरू असून या चौकशीदरम्यान काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यावर उपमुखमंत्री अजित पवार म्हणाले, ''या प्रकरणावर एनसीबी तपास करीत आहे. मुलगा कोणाचाही असो त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. प्रत्येकाला कायदा आणि नियम सारखेच आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.''
#AjitPawar #Drugs #AryanKhandrugscase #Satara #NCB

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...