Aryan Khan ला NCB ने ताब्यात घेतल्याचा video झाला viral | Mumbai | Drugs | shahrukh khan |Sarkarnama

3 years ago
3

Aryan Khan ला NCB ने ताब्यात घेतल्याचा video झाला viral | Mumbai | Drugs | shahrukh khan |Sarkarnama
अभिनेता शाहरूखखान यांचा मुलगा आर्यन हा कार्डिलिया क्रूझवर चढण्यापूर्वीच त्याला अमलीपदार्थ विरोधी पथकाने ताब्यात शनिवारी रात्री ताब्यात घेतले. तो क्रुझवर चढण्यापूर्वीच त्याला ताब्यात घेतल्याचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
#AryanKhan ##Drugs #shahrukhkhan #Viralvideo #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...