'सोलापूरला हिंजवडीप्रमाणे आयटी हब उभारणार' | Sharad Pawar | solapur | Hinjawadi | IT Hub |Sarkarnama

3 years ago
8

'सोलापूरला हिंजवडीप्रमाणे आयटी हब उभारणार' | Sharad Pawar | solapur | Hinjawadi | IT Hub |Sarkarnama
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar )यांनी सोलापुरात राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचे आवाहन करत कारखाने पुन्हा सोलापूरमध्ये आले पाहीजेत. त्याचप्रकारे पुण्यातील हिंजवडीप्रमाणे सोलापुरात देखील आयटी इंडस्ट्री आणण्यासाठी येथील स्थानिक नेते प्रयत्न करत आहेत. त्याला देखील माझा पाठिंबा आहे. (IT hub will be set up in Solapur like Hinjewadi)औद्योगिकीकरणावर आपल्याला लक्ष द्यायचे असेल तर मनपामार्फत योग्य धोरणे आखावी लागतील. सोलापूरचे पालकमंत्री स्वतः व्यवसायिक आहेत. त्यांना व्यवसायाचा चांगला अनुभव आहे, असे सोलापुरातील मेळाव्यात सांगितले.
#Solapur #SharadPawar #NCP #Politics #Hinjawadi #IThub #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...