Sindhudurg: नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना नेत्यांचे वाभाडे काढले | Politics|Sarkarnama

2 years ago
1

#narayanrane #chipiairport #chipi #sindhudurg
सिंधुदर्ग : चिपी विमानतळाच्या उदघाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेतील स्थानिक नेत्यांवर प्रभाव काढले. अनेक टोमणे मारत त्यांनी आपले भाषण केले. ज्या सेनानेत्यांनी या विमानतळाला विरोध केला ते आज व्यासपीठावर असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...