Sindhudurg: रामदास आठवले यांच्या चिपी विमानतळाला कवितेतून शुभेच्छा |Politics| Maharashtra|Sarkarnama

2 years ago
1

#ramdasathavale #chipiairport #chipi #sindhudurg
सिंधुदर्ग: येथील चिपी विमानतळाचे उदघाटन समारंभात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे भाषण लक्षवेधी ठरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण एकाच व्यासपीठावर आल्याबद्दल त्यांनी कविता केली.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...