Sindhudurg: ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोणत्याच नेत्याला दुखावले नाही | Politics | Sarkarnama

2 years ago
1

#jyotiradityashinde #chipiairport #chipi #sindhudurg
सिंधुदर्ग : चिपी विमानतळाच्या उदघाटन सोहळण्यात केंद्रीय नागरी हवाईमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संपूर्ण भाषण मराठीतून केले. तसेच व्यासपीठावर सर्वपक्षांचे नेते उपस्थित असल्याचा उल्लेख करत सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. कोणतीही राजकीय टिप्पणी करण्याचे त्यांनी टाळले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...