Nagpur:अनिल देशमुखांचे पुत्र सलील आणि सुनेविरुद्ध सीबीआयचे अटक वॉरंट | Politics |Sarkarnama

3 years ago
1

#nagpur #nagpurliveupdates #anildeshmukh #cbi #riddhideshmukh
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी cbi चा छापा. देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचा वॉरन्ट घेऊन आलेत cbi अधिकारी. सकाळी 8 वाजता cbi चे 7 अधिकारी पोहोचले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...