Hingoli: मोदीजी, त्या मंत्र्यांच्या मुलाला फाशी द्या | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#hingoli #santoshbangar #mahavikasaaghadi #lakhimpurkhairiincident #farmersprotest
हिंगोली : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. बंद संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी लखीमपूर खिरी हिंसाचाराबाबत संताप व्यक्त केला आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...