राज्यात फक्त भाजपला भवितव्य... इतर पक्षांचे मालक अडचणीत | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#ChandrakantPatil #BJP #Maharashtra #Politics #Sarkarnama
राज्यात फक्त भाजपला भवितव्य... इतर पक्षांचे मालक अडचणीत
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यापुढे भाजपला आता एकटेच लढायचे आहे. तरी आता राज्यात एकटे लढायचे आहे. यापुढे कुणाकडून फसवणूक करून घ्यायची नाही. फक्त भाजपला भवितव्य आहे. बाकी सर्व पक्षांचे मालकच अडचणीत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
#ChandrakantPatil #BJP #Maharashtra #Politics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...