Sharad Pawar | पवारांचा फडणिवसांनी टोला... मी त्यांचे अभिनंदन करतो |Politics |Mumbai | Sarkarnama

4 years ago
1

#SharadPawar #DevendraFadnavis #Sarkarnama
पवारांचा फडणिवसांनी टोला... मी त्यांचे अभिनंदन करतो
आपल्याला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची खिल्ली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उडविली. पद गेल्याची वेदना किती खोल आहे, हे फडणविसांच्या विधानावरून दिसत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
#SharadPawar #DevendraFadnavis #Politics #Mumbai #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...