Sharad Pawar | उसाची रक्कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यांत देणे योग्य | Sugarcane | Maharashtra|Sarkarnama

2 years ago
2

#SharadPawar #Sugarcane #Sarkarnama #farmer
Sharad Pawar | उसाची रक्कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यांत देणे योग्य | Sugarcane | Maharashtra | Sarkarnama
राज्यातील साखर उद्योग टिकायचा असेल तर शेतकऱ्यांना तीन हप्त्यांत देणे योग्य राहणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. याबाबत काही संघटना चुकीची भूमिका मांडत असल्याची टीका त्यांनी केली.
#SharadPawar #Farmer #Mumbai #Sugarcane #NCP #Sugarindustry

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...