Mumbai: गर्व से कहो हम हिंदू है' म्हणत हिंदुत्वावरून मनसेने शिवसेनेला पुन्हा डिवचलं | Sarkarnama

2 years ago
1

#dussehra #mumbai #mns #shivsena
विजयादशमीचा (Vijaya Dashami) मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navniraman Sena) हिंदुत्वाच्या (hinduttva) मुद्द्यावरून शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. मनसेने शिवसेना भवनाबाहेर ‘गर्व से कहो हम हिंदू है,’ (Garv Se kaho hum Hindu Hain) अशा आशयाचं पोस्टर लावून शिवसेनेला हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावरुन पुन्हा डिवचलं आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...