सरकार पडेल तेव्हा माहितीही पडणार नाही... | Devendra Fadnavis | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#DevendraFadnavis #Nagpur #Sarkarnama
सरकार पडेल तेव्हा माहितीही पडणार नाही...
नागपूर : मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा असणं चुकीचं नाही, पण त्यासाठी चुकीचे तत्वज्ञान मांडणे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यानी आता भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे, असे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज येथे म्हणाले. सरकार पाडण्यात आम्हाला सध्या अजिबात इंटरेस्ट नाही, पडेल तेव्हा माहितीही पडणार नाही, असेही ते म्हणाले.
#Nagpur #devendrafadnavis #PM #Vidhansabha #MaharashtraPolitics #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...