राष्ट्रवादीच्या नेत्याच्या संस्थेत प्राध्यापिकेचा विनयभंग, क्पिप व्हायरल... | Politics | Sarkarnama

3 years ago
2

#viralaudioclip #NCP #Sarkarnama
राष्ट्रवादीच्या नेत्याच्या संस्थेत प्राध्यापिकेचा विनयभंग, क्पिप व्हायरल... | Politics | Sarkarnama
चंद्रपूर - बल्लारपूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नालॉजी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष संजय वासाडे यांच्यासह या दोन्ही प्राचार्यांनी काल रविवारी माध्यमांसमोर येवून प्राध्यापिकेचा विनयभंग आणि देशी कट्टा विद्यार्थ्यांकडून मागितल्याची बाब फेटाळली होती. बल्लारपूर पोलिस ठाण्यात त्याच रात्री दोन्ही प्राचार्यांवर गुन्हा दाखल झाला आणि वासाडे तोंडघशी पडले. त्यानंतर रजनीकांत मिश्रा आणि श्रीकांत गोजे हे दोन्ही प्राध्यापक फरार झाले. सुरूवातीपासून ही संस्था अनेक वादग्रस्त प्रकरणांनी गाजत राहिली आहे. पिडीत प्राध्यापिका या संस्थेत मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे.
#Chandrapur #viralaudioclip #NCP #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...