शिरुरचे आमदार अशोक पवार धमकी प्रकरण...!: खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी निषेध केला|Politics|Sarkarnama

3 years ago
3

शिरुरचे आमदार अशोक पवार धमकी प्रकरण...!: खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी निषेध केला|Politics|Sarkarnama
शिरुर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार,उद्योजक प्रकाश धारीवाल यांच्यासह नगरसेवक यांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याने शिरुर तालुक्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले ..! या घटनेचा सर्वपक्षीय निषेधही करण्यात आला. शिरुर तालुक्यात विकासाचे वैभव उभारलं...आमदार पवारांनी समाज्यासाठी उभारलेल्या कामामुळे त्यांना व कुटुंबाला लक्ष केलं जातं याचा तिव्र शब्दात शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी निषेध केला...

#Amolkolhe #AshokPawar #NCP #MLA #ShirurHaveliconstituency

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...