शिवेसनेतील वाद चव्हाट्यावर | Shivsena | Marathwada | Hemant Patil | Politics | Sarkarnama

3 years ago
4

#Shivsena #HemantPatil #Sarkarnama
शिवेसनेतील वाद चव्हाट्यावर | Shivsena | Marathwada | Hemant Patil | Politics | Sarkarnama
शिवेसनेचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला पाडण्यासाठी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.
#Shivsena #HemantPatil #JaiprakashMundada #Politics #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...