Deglur Assembly by-election | भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडलयं... |Politics | Sarkarnama

2 years ago
1

#Sarkarnama #Politics #BJP
Deglur Assembly by-election | भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडलयं... |Politics | Sarkarnama
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव भाजपला दिसू लागला आहे. म्हणून ईडी, सीबीआय अश्या यंत्रणांच्या कारवायांच्या धमक्या दिल्या जात आहेत. दोन वर्षांपूर्वी जनतेने सत्तेपासून खाली खेचल्या नंतर फडणवीस आणि चंद्रकांतदादा यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
#Atullondhe #Congress #BJP #DeglurAssemblybyelection #ED #CBI

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...