शिवसेना आमदाराने कामाचे श्रेय दिले Narendra Modi आणि DevendraFadnavis | Politics | Sarkarnama

3 years ago
1

#Shivsena #MLA #NarendraModie #Sarkarnama
शिवसेना आमदाराने कामाचे श्रेय दिले Narendra Modi आणि DevendraFadnavis | Politics | Sarkarnama
जिहे काठापूर पाणी योजनेचे जलपूजन शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी अचानक केले. ही योजना पंतप्रधान मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना आमच्या भागासाठी फलदायी असून आता सरकारने दुष्काळी योजनांसाठी विजेचे दर कमी करावेत, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
#MaheshShinde #Shivsena #MLA #NarendraModi #DevendraFadnavis

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...