चंद्रकांतदादांनी भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना दिली ही ऑफर | Chandrakant Patil | Politics |Sarkarnama

3 years ago
1

चंद्रकांतदादांनी भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना दिली ही ऑफर | Chandrakant Patil | Politics |Sarkarnama
हिंगोली (Hingoli ): देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपल्या बूथमधील एकूण मतदानाच्या 70 टक्के मतदान भाजपला मिळवून देणाऱ्या बुथप्रमुखाला (BJP booth workers )आमच्या खर्चाने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जेवणाची संधी दिली जाईल. याशिवाय देवेंद्रजीच्या सहीची एक शाल देखील भेट म्हणून दिली जाईल, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बूथप्रमुखांमध्येअनोखी स्पर्धा लावली आहे.
#Chandrakantpatil #hingoli #BJPboothworkers #Marathwada #devendrafadnavis

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...