Udayanraje Bhosale | 'माझा मतदारसंघातही मतदान रद्द करण्याचा काहींचा प्रयत्न' | Satara | Sarkarnama

3 years ago
1

Udayanraje Bhosale | 'माझा मतदारसंघातही मतदान रद्द करण्याचा काहींचा प्रयत्न' | Satara | Sarkarnama
सातारा जिल्हा बँकेत काहीजण मतदारांचा मतांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मतदारसंघातही असाच मतदानाचा अधिकार रद्द करण्याचा डाव काहींनी रचला होता. पण आम्ही वकिल देऊन पुन्हा त्या मतदार सभासदांना मतांचा अधिकार कायम ठेवला, असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.
#UdayanrajeBhosale #Satara #Sataradistrictbank

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...