सोमय्यांचा अजित पवारांवर पलटवार; आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या | Politics | Sarkarnama

3 years ago

सोमय्यांचा अजित पवारांवर पलटवार; आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या | Politics | Sarkarnama
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आज महाराष्ट्राच्या १२.५० कोटी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यातल्या एकाचे ही उत्तर दिले नाही. अजित पवार यांच्यात ते करण्याची हिंमत नाही. जरंडेश्वर साखर कारखाना (Jarandeshwar Sahakari sakhar karkhana) अजित पवारांनी बेनामी पद्धतीने घेतला आता पण तेच चालवत आहेत,"असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पुन्हा अजित पवारांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर पलटवार केला आहे.
#ajitpawar #KiritSomaiya #JarandeshwarSahakarisakharkarkhana #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...