PCMC | शिवसेनेने डमी किरीट सोमय्यांकडे सोपवल्या गैरव्यवहाराच्या फायली | BJP | Shivsena | Sarkarnama

3 years ago
2

PCMC | शिवसेनेने डमी किरीट सोमय्यांकडे सोपवल्या गैरव्यवहाराच्या फायली | BJP | Shivsena | Sarkarnama
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामात पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपच नाही, तर तशी तक्रारशिवसेनेने नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे. काल शिवसेना नेते संजय राऊत यांनी,त्याची कागदपत्रे किरीट सोमय्या यांना सीबीआय चौकशीसाठी दिली. पण,त्याची दखल न घेतल्याने डमी किरीट सोमय्यांकडे ही फाईल सोपविण्याचे अभिनव आंदोलन शिवसेनेने भाजप सत्ताधारी पिंपरी चिंचवड महापालिका महापौरांच्या दालनाबाहेर शुक्रवारी केले.
#PCMC #Shivsena #Smartcity #KiritSomaiya #BJP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...